व्वा काय सुंदर चद्र दिसतो आहे.
अति छान ...!
अप्रतिम...!
मनोहारी...! आजचा चंद्र आकाशात जाऊन पहा.... दि.१२/१२/२००८ रोजी म्हणजे आजचा हा चंद्र ३८,८८५ मैल आपल्या जवळ आलेला आहे.म्हणजेच तो आपल्या पृथ्वीपासुन २२१,५८७मैल ईतक्या अंतरावर जवळ आला आहे.अत्यंत तेजस्वी प्रकाश ही पहा. आपण ही अवकाशीय सुदंर ,मनोहारी घटना उघड्या दोळ्यांनी पाहु शकता...तर पहा तर चंद्र आम्ही आपल्यासाठी खास कैमेराने टिपला आहे. हीच घटना शनिवारी १० जानेवारी २००९ मध्ये आपणास पहाता येईल.
1 comment:
काल चंद्र खुपच सुरेख दिसत होता. बऱ्याच वेळा मी तो निरखत होतो
Post a Comment