भविष्याची गुरुकिल्ली
ज्योतिष्याशास्त्राचा अभ्यास शिकविणारा हा ब्लाँग आपणासाठी सादर आहे आपण मला भरभरुन प्रतिसाद द्याल ही विनंती आहे.
माझ्या ज्योतिष्याशास्त्राचा अभ्यासाचा आपणाला मार्गदर्शानात्मक लाभ होइल.श्री.दिनकर पाटील.(पदवी प्राप्त ज्योतिषी :पदवी नक्षत्र शिरोमणी K.P.Astrologer)
Showing posts with label कुडंलीतील नातेसंबध. Show all posts
Showing posts with label कुडंलीतील नातेसंबध. Show all posts
कुडंलीला अधिक स्पष्ट्पणे पहाण्या करीता त्यावर क्लिक करा. सामान्यतः कुडंली वरुन नातेसंबध कसे काय ओळखावे यासाठी सोबतच्या कुंडलीतील भाव पाहुन आपण परस्परांमध्ये संबध कसे असतिल ते समजू शकता.