Showing posts with label भरभरुन दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. Show all posts
Showing posts with label भरभरुन दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. Show all posts

Wednesday, January 14, 2009

"भविष्याची गुरुकिल्ली"ब्लाँगला अभूतपुर्व असा प्रतिसाद वाचकांनी भरभरुन दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत



*
**
***
****
तिळा तिळा दार उघड...!
आमच आतल मन उघड...!
गुळाचा गोडवा येवो..!!!
आमच्या लाडवा!!
"तिळ गुळ घ्या गोड गोड बोला"

आमच्या असंख्य जातक वर्गाला व मनापासुन शुभेच्छांचा सदैव वर्षाव करत असलेल्या अभ्यासू वाचक वर्गाला आमच्या संक्रातीं निमित्त शुभेच्छा...असाच लोभ ठेवावा..
आमच्या या मराठी ,"भविष्याची गुरुकिल्ली" या मराठीतून प्रसिध्द पावलेल्या व भविष्य शिकविणा-या एकमेव अशा मराठी ब्लाँगला अभुतपुर्व असा प्रतिसाद वाचकांनी भरभरुन दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत "भविष्याची गुरुकिल्ली" ह्या मराठी साईट्ला भेट देणा-यांची संख्या अल्पावधीतच दहा हजार झाली ,हे शिखर क्रिकेटच्या धावसंख्ये इतकेच महत्वपुर्ण आहे.